डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील देशभरातील सर्व वास्तु व संपूर्ण आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी.  राहुल भालेराव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 


▪लोकाधीकार/शब्बीर पठाण 
जालना दि.८
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई दादर येथील निवासस्थान "राजगृह" येथे हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील देशभरातील सर्व वास्तु व संपूर्ण आंबेडकर कुटुंबास झेड प्लस सुरक्षा सरकारने द्यावी, असे निवेदन आज चंदनझीरा पोलीस स्टेशन मार्फत मा.मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांना सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा कमिटीच्या वतीने देण्यात आले.


 यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रत्नपारखे, जिल्हाउपाध्यक्ष राहुल भालेराव, जिल्हा महासचिव राहुल बनसोडे, राज आदमाने, वैभव दाभाडे उपस्थित होते.


Popular posts
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर बद्रीनाथ पठाडे यांची निवड
Image
कोवीड१९च्या पार्श्वभूमीवर जुना जालना विभागात  नगरसेवक आणि पोलिसांची मोटारसायकल रॅली
Image
चंदनझीरा येथे कोरोना स्वॕब टेस्ट शिबिराला सुरूवात. नगरसेविका मालनबाई दाभाडे यांनी स्वतः स्वॕब तपासणी करून नागरीकांचे मनोबल ऊंचावले.
Image
केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांनी दखल घेताच टाकळी कोलतेचे पीक विमा ऑनलाईन पोर्टलमध्ये नाव सामाविष्ट
Image
जालना शहरातील प्रभाग क्र.25 (ब) मध्ये आरोग्य सर्वेक्षण संपन्न 
Image